मुंबईमध्ये एचएमपीव्ही चा पहिला रुग्ण आढळला आहे सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्ही ची लागण झाली आहे. पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात सध्या चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयामध्ये सहा महिन्यांच्या मुलीमध्ये एचएमपीव्ही झाल्याची, लागण झाल्याची नोंद झाली आहे.