आष्टी मतदार संघातील खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचा शुभारंभ आज होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीस हजार एकर वरील जमीन यामुळे ओलिताखाली येणार आहे.