मुळात महाकुंभाच्या स्नानाचा दिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा निवडलेला आहे. अमृत स्नानाचा तो का निवडला नाही यावरूनही अनेक चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्यात कारण, अमृत स्नानाचा मुहूर्तही अनेकांनी साधलेला होता.