चंद्रभागेच्या पाण्यात अक्षरशः आळ्या आणि किडे झालेले आहेत. अशा अशुद्ध आणि घाणेरड्या पाण्यात भाविकांना स्नान करण्याची वेळ येती आहे. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आळ्या झाल्यानं चंद्रभागा स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. या निमित्तानं नमामि चंद्रभागा प्रकल्पाचं नेमकं झालं काय? की तो केवळ कागदावरच आहे. ही बाबही अधोरेखित झाली आहे.