माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो. माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावर सूत गिरणी आहे त्याचा भाग मंडलाचा विषय होता. काही मुक्ताई मंदिराचे विषय आहेत, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्यांक आहेत त्याच्यात अशा अनेक विषयांची चर्चा करून परिणामी पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही, असं खडसे म्हणाले