पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाही स्नान केलेलं आहे. त्रिवेणी संगमावरती शाही स्नान करण्यासाठी केवळ देशभरातून नव्हे तर अगदी विदेशातूनही अनेक नागरिक उपस्थित होतायत आणि त्यातच पंतप्रधानांनी सुद्धा हे शाही स्नान केलं.