हल्लेखोरांना सुपारीचे पैसे हे advance मध्ये देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गोळीबार करणाऱ्यांनी सिद्दीकींच्या घराची आणि कार्यालयाची देखील रेकी केली होती. बंदूक एका शस्त्र delivery boy च्या मदतीने हल्लेखोरांना दिलं होतं.