अमेरिकेत मध्य-पश्चिमेकडील सहा राज्यांमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय.या वादळामुळे 32 जणांचा मृत्यू झालाय, अशी माहिती मिळतेय. तर, 1 लाख 85 हजारांपेक्षा जास्त घरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झालाय.