दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज मतदान होत आहे. दिल्लीत काँग्रेस भाजप आणि आप मध्ये चुरशीची लढाई आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत दिल्लीत आठ पूर्णांक दहा टक्के मतदान झालं आहे. आज सर्व सत्तर जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान.