सचिन वाझेेंनी पुन्हा एकदा letter bomb टाकलेला आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीत जयंत पाटलांवरती गंभीर आरोप केलेले आहेत. या पत्रात शरद पवार अनिल देशमुख आणि जयंत पाटलांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय. गुन्हे शाखेमध्ये असताना, आम्ही अवैध हुक्का पार्लर वर कारवाई करत देशातील मोठ्या हुक्का वितरकाला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी तत्कालीन मंत्री जयंत पाटलांच्या बंगल्यामधून अटकेमधील वितरकाला सोडण्याचे आदेश आले होते असं पत्रात म्हटलंय. त्याचबरोबर अनेक अवैध कामं करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यांचं हे पत्र आता viral होतंय. सचिन वाजेंनी पुन्हा एकदा letter bomb टाकलाय. त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय. जयंत पाटलांवरती गंभीर आरोप केलेत.