भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेली आकडेवारी सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीला जीडीपी चा विकास दर सहा पूर्णांक चार टक्क्यांवर घसरला असं सरकारनं म्हटलंय.