आंतरराष्ट्रीय विश्वातन आता एक महत्वाची बातमी आहे. ब्राझीलमध्ये बस आणि ट्रक ची जोरदार धडक झालेली आहे. या भीषण अपघातामध्ये अडतीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.