मिठी नदी गैरव्यवहार प्रकरण| Dino Morea वर अटकेची टांगती तलवार; दिनो मोरियाची तासाभरापासून चौकशी सुरू

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाची गेल्या तासाभरापासून चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता दिनो मोरियाची चौकशी करण्यात येतेय. दिनो मोरियाला चौकशीनंतर अटक होण्याची शक्यता आहे.. याप्रकरणात मिठी नदी घोटाळा प्रकरणात दिनो मोरया आणि त्याचा भाऊ यांच्यावर आरोप आहेत. या दिनो मोरियावर दिशा सालियान प्रकरणातही आरोप आहेत. दिनो मोरियाची तासाभरापासून चौकशी सुरू

संबंधित व्हिडीओ