Mumbai| CJP चं जेल भरो आंदोलन, शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त NDTV मराठी LIVE Coverage

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी थोड्याच वेळात मुंबईत सीजेपीचा मोर्चा होणारेय.. सीजेपीला दादर शिवाजी पार्क येथे आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलीय.. या आंदोलनासाठी स्टेज बांधण्यात येणार होता मात्र याकरता आलेलं सामान पोलिसांनी परत पाठवलंय.. इथल्या स्थानिकांनीही या आंदोलनाला विरोध केलाय. मात्र सीजेपी आंदोलनावर ठाम आहे. गुन्हे दाखल केले तरीही मागे हटणार नाही असं म्हणत दीपकेंनी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीय..त्यामुळे इथं गोंधळ होण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ