पुण्यातनं आहे पुण्यात त्वो व्हीलर विकणाऱ्या शोरूम्स ना हेल्मेट देण्याची सक्ती करण्यात आली आहे. नवीन दुचाकी विकत असताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं आता अनिवार्य असणार आहे. पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयानं सर्व शोरूम्स मालकांना हे आदेश दिलेत.