Jalgaon | रावेरमध्ये 22 वर्षीय तरुणाला GBS, महिनाभरात जळगावातील दुसरा रुग्ण | NDTV मराठी

जळगाव जिल्ह्यामध्ये महिन्याभरात दुसरा जीबीएस चा रुग्ण आढळलेला आहे रावेर मधील बावीस वर्षीय तरुणाला जीबीएस ची लागण झाली आहे. प्रयागराज महाकुंभ वरून आल्यावर तरुणाला अशक्तपणा जाणवू लागलेला होता आणि त्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र या तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्या. तपासाअंती या तरुणाचा जीबीएस रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या या तरुणावर उपचार सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ