Khadse Vs Chandrakant Patil | Muktainagar Politics | खडसेंची अडचण, भाजप-शिंदे गटात वाद!

मुक्ताईनगर निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्यावर टीका केली. खडसे यांनी उत्तर देत पाटील हे खडसे कुटुंबाची अडचण करत असल्याचे म्हटले. भाजपची ताकद दाखवण्यासाठी ही निवडणूक लढवत आहोत, असे खडसे म्हणाल्या.

संबंधित व्हिडीओ