भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी जनतेच्या सर्वेक्षणातून राजकारणात प्रवेश केल्याची माहिती दिली. नगराध्यक्ष झाल्यावर महिला उद्योगांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.