फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर आचारसंहिता संपताच कठोर शिक्षा करणार, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मयत डॉक्टरांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना सोडणार नाही, असे ते म्हणाले.