अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा होत आहे. २५ हजाराहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीचा अंदाज आहे. या मेगा सभेमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.