जळगाव जामनेर नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीमुळे मविआने तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या 18 नोव्हेंबरच्या नियम बदलामुळे भाजपच्या साधना महाजन यांचा बिनविरोध विजय अन्यायकारक असल्याचा आरोप मविआने केलाय. आदेश रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.