कोल्हापुरात भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणामध्ये मामानच विषारी औषध टाकलंय आणि हा सगळा प्रकार घडला पन्हाळा तालुक्यातील उतरे या गावात आपल्या मर्शी विरोधात भाचीने आठवडाभरापूर्वी गावातीलच एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं आणि त्यानंतर बदनामीच्या रागातून मामानं हे कृत्य केलंय.