कोल्हापुरात पावसाची रिपरिप वाढल्यानंतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे. धरण 87 टक्के भरलं आहे. 3100 क्यूसेक पाणी विसर्ग सुरु आहे. वारणा धरण परिसरातही अतिवृष्टी असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे.