Kolhapur| पट्टणकोडोली गावात 144 कलम लागू; शिवप्रेमी आक्रमक, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज | NDTV मराठी

कोल्हापूरमधील पट्टणकोडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद शांत झालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत जिल्ह्याधिकाऱ्यांना फोन करुन पुतळा न हटवण्याचे आदेश दिलेत. सर्व परवानग्या घेऊन पुतळा उघडण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्यात. दरम्यान पट्टणकडोली गावामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गुढीपाडव्या दिवशी एका रात्रीत हा पुतळा बनवण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ