Maharashtra Unseasonal Rain | अवकाळीने झोडपलं, अवकाळीचा तडाखा कुठे कुठे? | NDTV मराठी

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याचं पाहायला मिळतंय.विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.जळगाव, जालना, वाशिम, धुळे, शिर्डीसह अमरावती जिल्ह्यात अवकाळीचा फटका बसलाय.. तर वर्धा, नाशिक, बीड, अकोला, रत्नागिरी जिल्ह्यातही अवकाळी कोसळला आहे.

संबंधित व्हिडीओ