#landslide #himachal #heavyrain #shimla #ndtv #ndtvmarathi हिमाचल प्रदेशातील मंडी, कुल्लू, शिमलामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. पुढील 4 तासांसाठी हिमाचलमधील 5 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.