पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या धामणी धरण परिसरात झाडावर दबा धरून बसलेला बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा शोध सुरू केला असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. A leopard was captured on camera perched on a tree in the Dhamani dam area of Palghar's Dahanu. The sighting has caused fear among local residents. The forest department has immediately launched a search operation and urged citizens to be cautious.