मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरातून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलनाचा गिअर टाकलाय. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन शिवाजी पार्क परिसरात पार पडलं, यावेळी मोठ्या प्रमाणात तरूणांसह अभिनेते, संगीतकार, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही तोवर हे आंदोलन अशाचप्रकारे देशभर सुरूच राहीन अशी घोषणा यावेळी करण्यात आलीय..