मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलन कशासाठी? MPSC मुद्द्यावरून विक्रम पाचपुतेंचा रोहित पवारांना सवाल

MPSC सचिव महेंद्र हरपाळकरांची विनानियुक्त बदली. मुख्यमंत्र्यांनी दिले होते बदलीचे आश्वासन. MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीला मोठं यश.

संबंधित व्हिडीओ