म्हाड्याचे आमदार बबन शिंदे हे आज शरद पवार NCP मध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. YB चव्हाण center येथे शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते पुन्हा एकदा प्रवेश करतील. बबन शिंदे हे शरद पवार यांना काल भेटलेले होते. काही वेळात बबन दादा शिंदे हे जयंत पाटील यांच्यासोबत silver oak इथे शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटणार आहेत.