Maharashtra Police Recruitment| महाराष्ट्रातील तरुणांसाठी Good News, 15 हजार पोलीस भरतीला मान्यता

महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 15000 पोलीस भरतीला मान्यता देण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 15000 पदांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

संबंधित व्हिडीओ