गडचिरोलीच्या राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे...काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे....राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. धानोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह तब्बल 9 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे