Gen Z ने सरकारच्या झिंज्या उपटल्या; आंदोलकांचं अभिनंदन करण्यासाठी आज जल्लोष- Raj Thackeray

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदालर निशाणा साधलाय...gen-z ने सरकारच्या झिंज्या उपटल्या अशा शब्दात टीका केलीय...तर दिल्लीच्या पोलिसांवर कारवाई का होत नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे...

संबंधित व्हिडीओ