राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी २५ ते २९ जुलैदरम्यान मुंबईसह कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील..पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी भागात दक्षिण कोकणाच्या तुलनेत जास्त पाऊस असेल...पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट कायम आहे...