मुलांना जंड फूड देताय का? Junk Foodची विक्री 150% नी वाढली, लहान मुलांना मधुमेह, लठ्ठपणाचा धोका

गेल्या काही वर्षांमध्ये जंक फूडची विक्री १५० टक्क्यांनी वाढलीय. त्यामुळे लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील २३.५ टक्के नागरिक अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाचे शिकार आहेत. एनआयएन यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांच्या समितीने मुलांचे आरोग्य वाचवण्यासाठी कठोर उपाययोजनांची शिफारस करण्यात आलीय. समितीने शाळांच्या ५० मीटरच्या परिघात जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली आहे. याशिवाय लहान मुलांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या जाहिरातींवर नियंत्रण आणण्यासंदर्भातही शिफारस करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ