मर्जीच्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याची नियमबाह्य धडपड उघडकीस समोर आली आहे...कोट्यावधींची कामे एकाच कंत्राटदाराला देण्याकरिता कामाचं विभाजन करुन ती वेगवेगळी कामं असल्याचं दाखवण्यात आलं...पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकारातून गैरप्रकार उघडकीस आणलाय...त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..