मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत...त्यामुळे आता त्याची तीव्रता फारशी नाही, सातारा आणि कोल्हापूर गॅजेटबाबत सरकार गंभीर आहे. असं मत राजाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. हैदराबाद गॅजेटचा प्रश्न शंभर टक्के निकाली लागल्याची माहिती त्यांनी दिली. तर या संदर्भात मनोज जरांगे पाटलांशी चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.