तिरंगा विजय जल्लोष| मोर्चा निघणारच,आजचा मोर्चा विद्यार्थ्यांच्या अभिनंदनासाठी- Uddhav Thackeray

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आज ठाकरे बंधूंकडून अभिनंदन मोर्चाची हाक देण्यात आली.ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत आजच्या मोर्चाबाबत माहिती दिली आहे... राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवाजी पार्कात मोर्चा करणार आहेत.. या पत्रकार परिषदेतून त्यांनी सरकावर जोरदार निशाणा साधलाय..

संबंधित व्हिडीओ