Nashik जिल्हा परिषदेतील महिला छळाच्या आरोपाप्रकरणी मोठी अपडेट, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावलं

नाशिक जिल्हा परिषदेतील महिला छळाच्या आरोपांच्या प्रकरणी मोठी अपडेट हाती येतेय. शासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल.जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले.8 दिवसांपासून या प्रकरणाची विशाखा समितीकडून चौकशी सुरू.समितीचा अहवाल कधी समोर येणार ? किती महिलांनी छळाचे आरोप केलेत ? आरोपांमध्ये कितपत तथ्य ? याकडे लक्ष. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विशाखा समितीच्या अध्यक्षा विविध कारणास्तव सध्या रजेवर

संबंधित व्हिडीओ