''Beed शहर Manoj Jarange Patil यांनी जाळले; आणि त्याच गोष्टी त्यांना मुंबईत करायच्या आहेत''

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजासोबत मुंबईकडे कूच करणार आहेत. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर टीका केली. बीड शहर जरांगे पाटील यांनी जाळलं. त्याच गोष्टी त्यांना मुंबईमध्ये करायच्या आहेत. पाटील यांनी जी तारीख निवडली ती गणेशोत्सवाची आहे. आणि याच दरम्यान गणेशोत्सवात जायचं आणि दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील यांचा असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.

संबंधित व्हिडीओ