बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपपत्रात अनेक खुलासे समोर आलेत. तीन आरोपींनी तीन चार वेळा नजर ठेवलेली होती. रेकी केलेली होती. रेकी वेळी एक बॅग आणि पेपर स्प्रे ते सोबत ठेवत होते. पोलिसांनी पकडल्यास गुंगारा देण्यासाठी एक पेपर स्प्रे त्यांनी सोबत ठेवला होता. तेरा हजार रुपये देऊन पेपर स्प्रे ची खरेदी केली होती अशी देखील माहिती या आरोपपत्रात आहे.