सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी जाहीरपणे माफी मागावी असं प्राजक्ता माळीनं म्हटलंय त्यासोबतच धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केल्याचं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. त्यांना मागणी केलेली आहे.