Harshwardhan Sapkal | हर्षवर्धन सपकाळ यांच्या दुष्काळी दौऱ्यानंतर प्रदेश कार्यालयात बैठक
Meeting at the state office following Harshvardhan Sapkal's tour of the drought-affected area.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दुपारी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी दुष्काळी भागाची पाहणी केली होती. त्यानंतर पक्षाची बैठक होणार आहे. पुढील दौरा आणि नियोजन यासाठी ही बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे.