राज्यात दुधाचे दर वाढणार. दूधाच्या विक्री दरामध्ये मोठी वाढ.पुण्यात पार पडली दूध संघाची महत्त्वाची बैठक. चार रुपयांनी दूध महागले. कात्रज दूध चार रुपयांनी महागले. आज झालेल्या दूध उत्पादक संघाच्या बैठकीत निर्णय. राज्यातील ४५ दूध संघ आज बैठकीत उपस्थित होते.म्हशी आणि गायीच्या दुधाच्या दरामध्ये ४ रुपये वाढ