NCP Merger वर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल, Sanjay Raut यांच्या टीकेवर Supriya Sule यांनी काय म्हटलं ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. सामनानं आपल्या अग्रलेखातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मंत्रिपदासाठी हपापलेल्या काही जणांसाठी शरद पवारांनी आयुष्यभर जपलेली तत्त्वं सोडू नयेत, असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. .. यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी शरद पक्षाच्या एका गटावर टीका केलीय.. तर सुप्रिया सुळेंनी राऊतांच्या टीकेवर काय म्हटलंय पाहुयात..

संबंधित व्हिडीओ