Special Report| NCP च्या एकत्रीकरणाची चर्चा थांबली, Sunetra Pawar यांच्या नकारामुळे एकत्रीकरण रखडलं

दिवाळीपुर्वी मोठ्या धडाक्यात सुरू झालेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची चर्चा दिवाळी सरता सरता विरून गेलीय. खरंतर भाजपाचं नेतृत्वही या विलीनीकरणासाठी अनुकूल असतानाही हे एकत्रीकरण रखडलंय. सुनेत्रा पवारांनी एकत्रीकरणाबाबत घेतलेली भूमिका या संपूर्ण प्रक्रियेत निर्णायक ठरली..पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट..

संबंधित व्हिडीओ