MNS कडून Hindi सक्तीविरोधात पुन्हा बॅनरबाजी करत BJP ला दिलं प्रत्युत्तर, NDTV मराठीने घेतलेला आढावा

हिंदी सक्तीच्या समर्थनात काल भाजपनं दादरमध्ये बॅनर लावले या बॅनरला आता मनसेनं उत्तर दिलंय.आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशा आशयाचे मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर यांनी मानखुर्दमध्ये लावलेत.भाजपच्या काल लावलेल्या बॅनरला मनसेकडून कवितेतून उत्तर देण्यात आलंय.काल दादरमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपनं बॅनरबाजी केली. दादर शिवाजी पार्क परिसरात भाजपकडून बॅनर लावण्यात आलेत.ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती तोडत नाही भाषा जोडते.असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय. त्याच बॅनरला मनसेनं उत्तर दिलंय.मानखुर्दमध्ये मनसेनं लावलेल्या हिंदी सक्तीविरोधातल्या बॅनरचा आढावा.

संबंधित व्हिडीओ