Mumbra Accident | संदल मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना, DJ वर लोड वाढल्याने डीजेसह 8 जण कोसळले

#Mumbra #SandalMirvanuk ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात संदल मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या डीजेवर क्षमतेपेक्षा जास्त लोड टाकण्यात आल्याने डीजेचा स्ट्रक्चर कोसळला. या अपघातात डीजेसह तब्बल 8 जण खाली कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ