#LoveJihad #NavneetRana #VijayWadettiwar ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. नवनीत राणा यांच्या वक्तव्यांवर विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर टीकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे.