Special Report | म्हशीच Beauty Parlour! Manyachiwadi गावाची अनोखी शक्कल, राज्यभर चर्चा | Satara News

#UniqueVillag #BuffaloCare #maharashtranews #RuralIndia #PositiveStory महाराष्ट्रातील मान्याचीवाडी गावाने एक अनोखी शक्कल लढवत राज्यभरात चर्चा निर्माण केली आहे. गावात ‘म्हशींचं Beauty Parlour’ सुरू करण्यात आलं असून, पशुधनाची विशेष काळजी घेण्यासाठी हा वेगळा उपक्रम राबवला जात आहे.

संबंधित व्हिडीओ